पंचायत समिती भुदरगडच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. पंचायत समिती संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करतांना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करतांना पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपुर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे.
आरोग्य विभाग
बांधकाम विभाग
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
महिला व बाल विकास विभाग
पशू संवर्धन विभाग
शिक्षण विभाग
कृषी विभाग
वित्त व लेखा विभाग
पंचायत विभाग
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
समाज कल्याण विभाग
सामान्य प्रशासन
“अक्षर भेट” हा एक सुंदर आणि ज्ञानवर्धक पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रम असून तो पांच्यात समिति गारगोटी यांच्या वतीने आयोजित केला जातो.
हितगुज हा महिला साक्षमिकरण हा कार्यक्रम पार पडला .
अनुसूचित जाती यानी नवबुद्ध लाभार्थीसाठी पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण कार्यक्रम २०२५-२६.
अनुसूचित जाती यानी नवबुद्ध लाभार्थीसाठी पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण कार्यक्रम २०२५-२६.
उमेद अंतर्गत महिला सक्षमिकरण कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ
राबवण्यात आलेले उपक्रम
अक्षर भेट