पंचायत समिती, भुदरगड

Panchayat Samiti, Bhudargad

अ / A
About Contact youtube facebook
स्त्री भ्रूण हत्या/गर्भलिंगनिदान तक्रार अथवा बाल विवाह तक्रार नोंद करण्यासाठी येथे क्लिक करा
१ . झाडे लावा झाडे जगवा २ . पाणी हेच जीवन
Panchyat Samiti Bhudargad

पंचायत समिती भुदरगडच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. पंचायत समिती संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करतांना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करतांना पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपुर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे.

महाराष्ट्र शासन संकेतस्थळ
जिल्हा परिषद कोल्हापूर संकेतस्थळ
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
शासन निर्णय
सार्वजनिक सुट्ट्या
सूचना फलक
१ .घरकुल लाभार्थीयांचा सर्व निधी उपलब्ध झाला आहे .
२ .सर्व ग्रामस्थानी माहे मार्च २०२६ अखेर घरपट्टी व पणीपट्टी भरून सहकार्य करावे .
३ .ओला व सुखा कचरा वेगळा करून त्याचे निर्मूलन करावे आणि प्लॅस्टिक मुक्त अभियान राबवावे .
४ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये सर्वानी सहभाग नोंदवावा .
महिला बचत गट
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
माहितीपूर्ण व्हिडिओ
फोटो गॅलेरी
निविदा
केंद्रीय शासनाचे मुख्य मंत्रालये/विभाग